म्हारळ:
म्हारळ गावातील युवा उद्योजक तसेच केसरी अमृततुल्ला चे मालक योगेश हलपतराव यांची कन्या कुमारी जान्हवी योगेश हलपतराव तिच्या वाढदिवसानिमित्त इतर वायफळ खर्च टाळून तारांगण मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा शिरवली मुरबाड येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील मुलांना किराणा व खाऊ वाटप करण्यात आला या दरम्यान हलपतराव कुटुंबातील सदस्य उपस्थिती होते.
Post a Comment