उल्हासनगर :
दिनांक:- २०/०२/२०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष जयेश जाधव यांनी उल्हासनगर मध्ये होत असणाऱ्या ड्रेनेज लाईन बाबत अनियमितता असून सदर कामात भ्रष्टाचार आहे असे आरोप केले असून सदर कंत्राटाचा कामाचा दर्जा ही निकृष्ट असल्या बाबत महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे तसेच सदर कामाची चौकशी करावी व योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात नमूद केले आहे.सदर कामाचा दर्जा हा अत्यंत कनिष्ठ आहे असे पत्रात नमूद केले आहे संबंधित प्रकरणाची योग्य ती दखल घेतली गेली नाही तर सदर प्रकरणाची न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे.
Post a Comment