आमदार बालाजी किनीकर यांच्या पाठपुरवठ्याने उल्हासनगर ५ मधील सिंधी समाजासाठी सिंधू भवनाच्या कामाचे शुभारंभ व भूमिपूजन.

 












उल्हासनगर: 

उल्हासनगर-५ जुना पेट्रोल पंप समोर येथे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने सामाजिक सभागृह (सिंधू भवन) बनविण्याच्या कामाचे भूमिपूजन कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपालजी लांडगे साहेब यांच्या शुभास्ते समारंभ करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. दिलीपजी गायकवाड,श्री. अरुण आशान,उल्हासनगर महानगरप्रमुख श्री.राजेंद्र चौधरी,शहर प्रमुख श्री. रमेश चव्हाण, भाजप शहरअध्यक्ष श्री. प्रदीप रामचंदणी,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष श्री. भरत गंगोत्री, उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील,महिला संघटक सौ. मनिषाताई भानुशाली,मा. नगरसेवक श्री. सतराम दादा,श्री. भगवान भालेराव,श्री. नाना बागुल,श्री. प्रमोद टाले सौ . ज्योती माने,श्री. सुरेश जाधव,,श्री. विकास पाटील,भाजपचे श्री. सुनिल सुखेजा, मा. नगरसेविका सौ. मंदाताई सोनकांबळे, सौ. ज्योत्सना भोईर,सौ. समिधा कोरडे,उपशहर प्रमुख श्री.संदिप डोंगरे,श्री. संदीप गायकवाड,समाज सेवक श्री रवी पाटील,उपशहर संघटिका सौ.स्मिता चिखलकर,सौ. राखी सावंत,सौ. मनिषा राजपूत,सौ. स्मिता पाडळे,सौ. संजना परब,सौ. सुषमा घाग,व्यापारी संघटनेचे श्री. सोनी भाटिया, श्री. कन्हैयालाल, श्री. रवी खिलनानी, श्री. पितांबर दुधानी, श्री. घुमतटांनी, श्री. सुनिल माखिजा ,युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री. युवराज पाटील,विभाग प्रमुख श्री. अनिल मराठे, उपविभाग प्रमुख श्री. आदिनाथ कोरडे,श्री. विलास काकडे,श्री.राजू वाळुंज, श्री राजेश माने, श्री. शाम माने,,शहर अधिकारी श्री. सुशील पवार,अंबरनाथ विधानसभा अधिकारी श्री. हेमंत जाधव,उपशहर अधिकारी श्री.सिद्धांत चव्हाण, नागरिक,पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासैनिक उपस्थित होते.






Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget