उल्हासनगर:
उल्हासनगर ४ सुभाष टेकडी साईबाबा नगर येथे आमदार डॉ.बालाजी किणीकर तसेच शहर प्रमुख श्री रमेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने साईबाबा नगर येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मा. नगरसेवक श्री सुरेश जाधव, सौ.ज्योतीताई माने सौ जोत्सनाताई जाधव, उपशहरप्रमुख श्री.संदीप डोंगरे, श्री. संदिप गायकवाड,उपशहर संघटिका सौ. स्मिता चिखलकर, सौ.मनिषा राजपूत, उपविभाग प्रमुख श्री. आदिनाथ कोरडे ,शाखाप्रमुख श्री. राजेंद्र साळवे, समाजसेविका सौ. योगिता वाघमारे, सौ. वंदना डोंगरे,विभाग प्रमुख श्री. अनिल मराठे,युवासेना शहर अधिकारी श्री. सुशील पवार, उपशहर अधिकारी श्री. सिद्धांत चव्हाण, शिवसैनिक,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Post a Comment