ठाकरे गटातील म्हारळ शहर शाखेच्या वतीने उद्या होणार महाआरोग्य शिबिराचे आयोजन.




 कल्याण ग्रामीण:


       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना व महिला आघाडी म्हारळ शहर शाखेच्या वतीने उद्या १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री ८वाजे पर्यंत महाआरोग्य शिबिर,आरोग्य मार्गदर्शन शिबिर व हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल व साई ऑप्टिक्स उल्हासनगर यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर व मोफत डोळे तपासणी तसेच अल्प दरात चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येत आरोग्य शिबिराचा व हळदी कुंकू चा लाभ घ्यावा असे आवाहन शहर प्रमुख प्रकाशजी चौधरी महिला आघाडीच्या प्रमुख सौ.भावना भारंबे, युवासेना शहर अधिकारीश्री. निकेत व्यवहारे यांनी केले.

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget