उल्हासनगर:
अनेख दिवसांपासून चर्चेचा विषय ठरणारा म्हणजे म्हारळ शहरातील शिवसैनिक कोणाचे ठाकरे गट की शिंदे गट अखेर त्या विषयावर पडदा पडलाच. काल झालेल्या पदनियुक्ती आणि दसरा मेळावा संदर्भातील बैठकीतील गर्दी पाहून गावातील निष्ठावंत शिवसैनिक असक्रिया कार्यकर्ते आता सक्रिय होताना पाहिला मिळाले.या वेळी म्हारळ गावातील असंख्य ज्येष्ठ आणि युवा तसेच महिला शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.शिवसेना जिंदाबाद असा घोषणा देत शिवसैनिकांचा उत्साह पाहिला मिळाला.म्हारळ शहराचे नवनिर्वाचीत शहरप्रमुख ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी साहेब यांची निवड करण्यात आली तसेच उपशहर प्रमुखपदी: यशवंतजी देशमुख,सुनिल पोपट पवार, उपशहर संघटक पदी:श्री.सुनील दत्तू पवार,मधुकर देशमुख, निशांत पवार, विभाग प्रमुख पदी: श्री देवानंद म्हात्रे,विलास म्हात्रे,सतीश थोरे, उपविभाग प्रमुख पदी: श्री अनिल राय, मुकेश अहिरे, शाखाप्रमुख वार्ड क्रं.०२: श्री रवींद्र मिरकुटे, शाखाप्रमुख वार्ड क्र.०३: श्री योगेश गलांडे उपशाखाप्रमुख: योगेश भागाजी व्यवहारे, शाखाप्रमुख वार्ड क्र.०४: श्री नितीन शिर्के, उप शाखाप्रमुख: श्री संजय राजपुरे, सचिन जाधव, उदय राऊत, शाखाप्रमुख वार्ड क्र.०६: श्री दिनेश भोपी उप शाखाप्रमुख: अक्षय कचवे या वेळी उपस्थित कल्याण जिल्हा प्रमुख श्री.चंद्रकांतजी बोडारे साहेब, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्रजी चौधरी साहेब, विभाग प्रमुख सुरेश सोनवणे साहेब, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे साहेब,म्हारळगावातील ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी उपस्थित होत्या.
Post a Comment