उल्हासनगर -
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य धिरज विनोद ठाकुर यांचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
धिरज ठाकुर यांनी आज मातोश्री येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी उल्हासनगरशिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हा युवा अधिकारी अँड केतन नलावडे,शहर अधिकारी राजेंद्र (बाळा)श्रीखंडे, विभाग प्रमुख सुरेश सोणावने, अनिल(लाल्या)कुंचे, उपविभाग प्रमुख राजु चिकणे, शहर समन्वयक राजेश कणसे,उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू जाधव,रमेश कांबळे,हरी पवार,रुपेश मोहिते, राकेश चिकणे,तुषार बांदल, प्रतिम पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment