कल्याण:
कल्याण मुरबाड नॅशनल हायवे क्रमांक:- ६१ सेंचुरी रेयोन स्कूल चा बाजूला मुरबाडच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या कंटेनर गतिरोधकावर कंटेनर ची स्प्रिंग तुटल्या ने कंटेनर वरील असलेले लोखंडी रोल खाली पडले. सुदैवाने पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे या ठिकाणी वर्दळ कमी होती. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
Post a Comment