आज शनिवार दि. १४/११/२०२० रोजी सकाळी ठिक ९: ०० वाजता अंकुर बालविकास केंद्र टिटवाळा तसेच आईची सावली गुरवली येथे दिपावली फराळ व नविन कपडे सर्व मुलाना व मुलींना वाटप करण्यात आले.या प्रसंगी विजय आव्हाड,गणपत पालवे, सचिन भोजने,सचिन येवले, प्रमोदजी नांदगावकर,अर्जुन घुगे व योगेश सानप ऊपस्थित होते।
या ऊपक्रमासाठी सढळ हस्ते मदत करणारे सर्व दाते यांचे आभार तसेच योगेश सानप व प्रमोदजी नांदगावकर यांनी सर्व साहीत्य पोहचविण्यास विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही आभार.तसेच सांगड सामाजिक संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असणारे आमचे दाते,वर्गणीदार,मार्गदर्शक यांचे शत:श आभार ।
श्री.प्रविणजी केडीया/राहुल केडीया व श्री.विद्याधर वाणी यांनी खुप कमी वेळेत सर्व साहीत्य उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार।
Post a Comment